MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी भरती ; पगार 56,100
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १
पदाचे नाव : संशोधन अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता : एकाकी पद प्रतिनियुक्तीने भण्याकरिता शासनाच्या शिक्षण विभाग अथवा महाराष्ट्रातील सांविधिक विद्यापीठ यामध्ये परीक्षा सांशोधन विषयक कामाचा अनुभव
परीक्षा फी : फी नाही
पगार : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ५, ७ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – ४०००२१.
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा