MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 22, 2022
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२२ आहे. MPSC Bharti 2022

एकूण जागा : १२

पदाचे नाव : उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक विद्यापीठ किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा दूरसंचार अभियांत्रिकी पदवी किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतीही पात्रता ०२) अनुभव

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतन (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now