MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 88 जागा

Published On: ऑक्टोबर 23, 2022
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ८८

१) वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ ०७
शैक्षणिक पात्रता :
(i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे (ii) 05 वर्षे अनुभव.

२) कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ ०३
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 08 वर्षे अनुभव.

३) अधीक्षक व तस्यम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) ६५
शैक्षणिक पात्रता :
(i) किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

४) औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब ०१
शैक्षणिक पात्रता :
(i) BAMS (ii) 03 वर्षे अनुभव.

५) सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित) १२
शैक्षणिक पात्रता :
विधि पदवी

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये]

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :14 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा
  5. पद क्र.5: पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now