MPSC : महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025

Published On: मार्च 5, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 139

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (नि.श्रे.)04
2सहायक राज्यकर आयुक्य,गट-अ79
3सहायक कामगार आयुक्त-गट-अ01
4सहायक आयुक्त, कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग02
5सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ21
6उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क-गट-अ03
7मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी-गट-ब03
8सहायक गट विकास अधिकारी-गट-ब15
9उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब01
10सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब01
11सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम – गट-ब04
12कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – गट-ब05
Total139

शैक्षणिक पात्रता:
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ: यांत्रिकी (मेकॅनिकल) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी. (ii) अवजड वाहन चालक परवाना
उर्वरित इतर पदे: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2026 (11:59 PM)
परीक्षा: 29 मार्च & 05, 18, 19 & 26 एप्रिल 2026

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now