---Advertisement---

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 378 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा (Maharashtra Public Service Commission) आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी भरती आयोजीत करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022  26 ऑक्टोबर 2022(11:59 PM) आहे. MPSC Technical Services Recruitment 2022

एकूण जागा : ३७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वनक्षेत्रपाल, गट ब 13
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेतील पदवी/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

2) उप संचालक, कृषि व इतर गट-अ 49
शैक्षणिक पात्रता :
कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.

3) तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ 100
शैक्षणिक पात्रता :
कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.

4) कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब 65
शैक्षणिक पात्रता :
कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.

5) सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 102
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

6) सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 49
शैक्षणिक पात्रता :
विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे.[मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०३ ऑक्टोबर २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2022  26 ऑक्टोबर 2022(11:59 PM)
पूर्व परीक्षा: 17 डिसेंबर 2022
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज कारण्यासासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 378 जागांसाठी भरती (मुदतवाढ)”

Comments are closed.