⁠  ⁠

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती ; 8वी ते पदवीधरांना मोठी संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MSRTC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) रायगड येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. 8वी ते पदवीधरांना मोठी संधी आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ४९

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अभियांत्रिकी पदवीधर / BE / Diploma In Mechanical Engineering ०१
शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी बी.ई.मेकॅनिकल/ ऑटो इंजिनिअरींग परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक / अभियांत्रिक पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर व्यवसायातील पदवीकाधारक (Diploma) उमेदवारांचा विचार करण्यांत येईल.

२) यांत्रिक मोटार गाडी/ Mechanic Motor Vehicle २४
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय कडील मोटार मेकॅनिक २ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

३) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०५
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय विजतंत्री २ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

४) पत्रे कारागीर / Sheet Metal Worker १२
शैक्षणिक पात्रता :
८ वी /एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय शिटमेटल हा १ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

५) डीझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ०५
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय डिझेल मेकॅनिक १ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

६) सांधाता (गॅस अँड इले.) / Welder (Gas & Electric) ०२
शैक्षणिक पात्रता :
८ वी पास व आयटीआय कडील वेल्डर (गॅस व इले.) हा १ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट : २७ मार्च २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५९०/- रुपये [मागासवर्गीय – २९५/- रुपये]
पगार : ४,९८४/- रुपये ते ९,५३५/- रुपये.

नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ :
www.msrtc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अभियांत्रिकी पदवीधरयेथे क्लिक करा
यांत्रिक मोटार गाडीयेथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)येथे क्लिक करा
पत्रे कारागीरयेथे क्लिक करा
डीझेल मेकॅनिकयेथे क्लिक करा
सांधाता (वेल्डर)येथे क्लिक करा
Share This Article