महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 110 पदांची भरती
MSRTC Dhule Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत धुळे येथे भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : ११०
पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 110 जागा
पदाचा तपशील :
कार्यशाळेकडील व्यवसाय
1) इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक) 39
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. मोटार मेकॅनिक व्हेईकल कोर्स पास.
2) विजतंत्री (इलेक्ट्रीशियन) 10
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन कोर्स पास.
3) इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक) 20
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. डिझेल मेकॅनिक कोर्स पास.
4) पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर) 24
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. शिटमेटल कोर्स पास.
5) सांधाता (वेल्डर) 06
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. वेल्डींग कोर्स पास.
6) रंगारी (पेन्टर) 06
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. पेन्टर कोर्स पास.
7) कातारी (टर्नर) 02
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास व आय.टी.आय. टर्नर कोर्स पास.
तांत्रिक व्होकेशनल व्यवसाय
1) अकौन्टसी अॅण्ड ऑडीटींग 39
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी पास ( १०२ मधील व्होकेशनल व्यवसायातील अकौन्टसी अॅण्ड ऑडीटींग एम-१ एम-२ एम-३ हे कोड नंबर असलेले विषय घेऊन इ. 12 वी उत्तीर्ण आवश्यक) कोर्स पास.
अभियांत्रिकी व्यवसाय
1) अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.) 39
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी मधील यांत्रिक/अॅटो | मोबाईल या व्यवसायातील पदवीधर (बी.ई) यांत्रिक / ॲटोमोबाईल इंजिनियरींग पदवीकाधारक कोर्स पास आवश्यक.
वयाची अट : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 16 ते 33 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा