बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती जाहीर ; पदवीधरांसाठी संधी..
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 08 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम. डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. 02) MS-CIT उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 580/- रुपये + जी.एस.टी. (18% GST)
पगार : 1,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 08 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता, लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,शीव, मुंबई – 400022.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा