⁠  ⁠

विनापरीक्षा थेट नोकरीची ! नागपूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.  मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरीष्ठ पशुवैद्यक/ Senior Veterinary ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड .एच.पदवी. ०२) राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र ०३) मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत किमान तिन वर्षाचा अनुभव आवश्यक.

२) पशुवैद्यक/ Veterinary ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच.पदवी. ०२) राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र. ०३) मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य

३) पॅरावेट/ Peraveta ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवीका.

वयो मर्यादा  : ०७ सप्टेंबर २०२१ रोजी, मागासवर्गीय – ४३ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१ वरीष्ठ पशुवैद्यक – २०,०००/-
२ पशुवैद्यक – १८,०००/-
३ पॅरावेट – १०,०००/-

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : ०७ सप्टेंबर २०२१

मुलाखतीचे ठिकाण : नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article