⁠  ⁠

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे 338 जागांसाठी भरती, 8वी ते 10वी उत्तीर्णांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Naval Dockyard Recruitment 2022 : नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard) मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ३३८ जागांसाठी भरती निघाली आहे. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)  पदांसाठी ही भरती होणार याबाबतची अधिसूचना (Naval Dockyard Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ३३८

रिक्त पदांचा तपशील :

०१ वर्षाचे प्रशिक्षण [One Year Training]

१) इलेक्ट्रिशियन / Electrician ३९
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

२) इलेक्ट्रोप्लेटर / Electroplator ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

३) मरीन इंजिन फिटर / Marine Engine Fitter ३६
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

४) फाउंड्रीमन / Foundryman ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

५) पॅटर्न मेकर / Pattern Maker ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

६) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel ३९
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

७) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

८) मशिनिस्ट / Machinist १५
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

९) मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स / Mechanic Machine Tool Maintenance १५
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१० पेंटर (जनरल) / Painter (General) ११
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

११) शीट मेटल वर्कर / Sheet Metal Worker ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१२) पाईप फिटर / Pipe fitter २२
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१३) मेकॅनिक Reff. AC / Mechanic Reff. AC ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१४) टेलर (जनरल) / Taylor (General) ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१५) वेल्डर (G & E) / Welder (G&E) २३
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१६) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic २८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१७) शिपराईट (वुड) / Shipright (Wood) २१
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१८) फिटर / Fitter ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

१९) मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर / Mason Building Constructor ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

२०) आय अँड सीटीएसएम / I&CTSM ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

०२ वर्षाचे प्रशिक्षण [Two Year Training]

१) शिपराईट (स्टील) / Shipright (Steel) २०
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०%गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

२) रिगर / Rigger १४
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

३) फोर्जर आणि हीट ट्रीटर / Forger & Heat Treater ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. वयाच्या सवलतीमध्ये ओबीसी वर्गासाठी 3 वर्षांची सूट आणि SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट समाविष्ट आहे. EWS, ESM आणि PwD सारख्या इतर श्रेणींना देखील नियमांनुसार वयात सूट मिळू शकते. अधिक तपशीलांसाठी खाली दिलेली अधिकृत अधिसूचना PDF पहा.

शारीरिक पात्रता :

उंची : १५० सेमी
छाती : फूगवून ०५ सेमी जास्त
वजन : ४५ किलोग्रॅम

निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:

लेखी परीक्षा
शारीरिक मापन चाचणी (PMT)
व्यापार चाचणी
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : www.indiannavy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article