उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन) पदाच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : ४८०
पदाचे नाव :
१) फिटर (Fitter) २८६
२) वेल्डर (Welder – Gas Electric) ११
३) मेकॅनिक (Mechanic) ८४
४) सुतार (Carpenter) ११
५) इलेक्ट्रीशियन (Electrician) ८८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयोमर्यादा: १७ मार्च २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००+७०/- रुपये [SC/ST/PWD/महिला – ७०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.ncr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक