NCR उत्तर मध्य रेल्वेमध्ये ४८० जागांसाठी भरती

Central Railway

उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन) पदाच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा : ४८० पदाचे नाव : १) फिटर (Fitter) २८६ २) वेल्डर (Welder … Read more