NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर महिन्याच्या दिनांक १ व १५ तारखेला पदभरती पूर्ण होईपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ४०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) एनेस्थेटिस्ट/ Anesthetist – IPHS (Specialist) ०९
शैक्षणिक पात्रता : एमडी एनेस्थेसिया / डीए / डीएनबी

२) स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist – IPHS (Specialist) ०२
शैक्षणिक पात्रता : एमडी/ एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी

३) फिजिशियन/ Physician (IPHS) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन /डीएनबी

४) रेडिओलॉजिस्ट/ Radiologist – IPHS (Specialist) ०३
शैक्षणिक पात्रता : एमडी रॅडिलॉजी / डीएमआरडी

५) ऑर्थोपेडिशियन/ Orthopaedician – IPHS (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमएस ऑर्थो/ डी ऑर्थो

६) बालरोग तज्ञ/ Pediatrician – IPHS (Specialist) ०८
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

७) बालरोग तज्ञ/ Pediatrician (Specialist SNCU) ०३
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

८) फिजिशियन/ Physician (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन /डीएनबी

९) बालरोग तज्ञ/ Pediatrician (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

१०) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer MBBS २०
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

११) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ/ Clinical Psychologist Mental Health ०१
शैक्षणिक पात्रता : क्लिनिकल मानसशास्त्र मध्ये एम.फील

वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

– सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – ६०/७० वर्षे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार , नाशिक.

मुलाखत दर महिन्याच्या दिनांक १ व १५ तारखेला

अधिकृत संकेतस्थळ : www.zpnashik.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Leave a Comment