⁠  ⁠

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 293 रिक्त जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

NLC Recruitment 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 5 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023  10 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 293

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) 223
शैक्षणिक पात्रता
: (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) 32
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/CA (ii) 19 वर्षे अनुभव

3) मॅनेजर (E4 Grade) 16
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव

4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव

5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (ii) 13 वर्षे अनुभव

6) जनरल मॅनेजर (E8 Grade) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ICWA. (ii) 22 वर्षे अनुभव

7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / एचआरएम / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास. (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 32 ते 54 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 854/- रुपये [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 ऑगस्ट 2023  10 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article