⁠  ⁠

NR उत्तर रेल्वेत विविध पदांच्या ८० जागांसाठी भरती ; आजचं अर्ज करा

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरी संधी आहे. उत्तर रेल्वमध्ये विविध पदांच्या एकूण ८० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ८०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) स्टाफ नर्स/ Staff Nurse २२
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम ०३ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण नोंदणीकृत नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र/ बी.एस्सी. (नर्सिंग) ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.

२) सहाय्यक नर्सिंग सुपरवायझर/ Assistant Nursing Supervisor ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम ०३ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण नोंदणीकृत नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र/ बी.एस्सी. (नर्सिंग) ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.

३) फार्मासिस्ट/ Pharmacist ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) १२वी (१०+२) विज्ञान मध्ये परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष सह फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा बी. फार्मसी मध्ये पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.

४) स्वच्छता पर्यवेक्षक/ Sanitation Supervisor ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हॉस्पिटल / मेडिकल युनिटचा अनुभव

५) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समतुल्य. ०२) टंकलेखन इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. आणि २५ श.प्र.मि.

६) ऑपरेशन थिएटर अटेंडंट/ Operation Theatre Attendant १५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आयटीआय किंवा समतुल्य.

७) एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओग्राफर/ X-Ray Technician/Radiographer ०२
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि मान्यताप्राप्त संस्थापासून डिप्लोमा इन रेडियोग्राफी / एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओ डायग्नोसिस तंत्रज्ञान (०२ वर्षांचा कोर्स)

८) लॅब टेक्निशियन/ Lab Technician ०२
शैक्षणिक पात्रता : १२ वी (१०+२) विज्ञान मध्ये परीक्षा उत्तीर्ण + मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान (डीएमएलटी) मध्ये डिप्लोमा

९) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant ०७
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आयटीआय किंवा समतुल्य.

१०) सफाईवाला/ Safaiwala १५
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, हॉस्पिटल / मेडिकल युनिट मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल

११) स्वच्छता कर्मचारी/ Sanitation Staff ०७
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, हॉस्पिटल / मेडिकल युनिट मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) स्टाफ नर्स/ Staff Nurse – ४४,९००/-
२) सहाय्यक नर्सिंग सुपरवायझर/ Assistant Nursing Supervisor – ४४,९००/-
३) फार्मासिस्ट/ Pharmacist – २९,२००/-
४) स्वच्छता पर्यवेक्षक/ Sanitation Supervisor – १८,०००/-
५) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator – १९,९००/-
६) ऑपरेशन थिएटर अटेंडंट/ Operation Theatre Attendant – १९,९००/-
७) एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओग्राफर/ X-Ray Technician/Radiographer – २९,२००/-
८) लॅब टेक्निशियन/ Lab Technician – २५,५००/
९) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant – १८,०००/-
१०) सफाईवाला/ Safaiwala – १८,०००/-
११) स्वच्छता कर्मचारी/ Sanitation Staff – १८,०००/-

नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे विभाग

अधिकृत संकेतस्थळ : www.nr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article