---Advertisement---

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 135 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Ordnance Factory Chanda Recruitment 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 135

रिक्त पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
शैक्षणिक पात्रता:
प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार:
नोकरी ठिकाण:
चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://munitionsindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now