KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे (KDMC) गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालीय. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 ही आहे. Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 490 :
Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2025
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फिजिओथेरपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता : (i) MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव
2) औषधनिर्माता 14
शैक्षणिक पात्रता : (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव
3) कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
4) स्टाफ नर्स 78
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव
5) क्ष-किरण तंत्रज्ञ 06
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
6) हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
7) मानस उपचार समुपदेशक 02
शैक्षणिक पात्रता : (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षे अनुभव
9) लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक 06
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
10) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
11) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
शैक्षणिक पात्रता : विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
12) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
13) चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
14) अग्निशामक (फायरमन) 138
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
15) कनिष्ठ विधी अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
16) क्रीडा पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता :(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षे अनुभव
17) उद्यान अधिक्षक 02
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
18) उद्यान निरीक्षक 11
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
19) लिपिक-टंकलेखक 116
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
20) लेखा लिपिक 16
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
21) आया (फिमेल अटेंडेंट) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे
खुला प्रवर्ग: रु. १०००/-
मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
नोकरी ठिकाण: कल्याण डोंबिवली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 15 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ : kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा







