---Advertisement---

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती, दहावी ते पदवीधरांना संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PCMC Recruitment 2022 : तुम्ही जर दहावी, पदवी पास असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून लेखी चाचणी दिनांक २६ जून २०२२ रोजी आहे.

एकूण जागा : ३२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) निरीक्षक / Inspector १६
शैक्षणिक पात्रता :
१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक २) MSCIT ३) किमान ०६ महिन्यांचा अनुभव

२) आरोग्य सहाय्यक / Health Assistant १६
शैक्षणिक पात्रता
: १) दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक २) MSCIT ३) किमान ०६ महिन्यांचा अनुभव

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

लेखी चाचणीचा पत्ता : PCMC चे प्राथमिक/ माध्यमिक शाळा, काळभोर नगर, आकुर्डी पुणे – १९

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now