⁠
Jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांवर नवीन भरती सुरु, पगार 80,000 पर्यंत मिळेल

PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती

एकूण रिक्त जागा : 66

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) कनिष्ठ निवासी 56
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम.एम.सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

2) CMO 05
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम. एम. सी. रजि. आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात कामाचा अनुभव असणे आवश्यक.

3) वैद्यकीय अधिकारी (पोस्टमार्टेम सेंटर) 03
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

4) ब्लड बँक BTO 02
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
कनिष्ठ निवासी – 64,551/-
CMO – 75,000/-
वैद्यकीय अधिकारी (पोस्टमार्टेम सेंटर) – 75000/-
ब्लड बँक BTO- 75,000 ते 80,000/-

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button