Uncategorized Police Bharti Question Set- 2 By Saurabh Puranik Published On: नोव्हेंबर 20, 2022 ---Advertisement--- /20 668 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 2 ---Advertisement--- 1 / 20 पालघर जिल्ह्यातील ..... हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.? दातिवरे सातपाटी मुरबे दांडी 2 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? बृहन्मुंबई नाशिक ठाणे पुणे 3 / 20 'तेजस' काय आहे? लडाऊ विमान रेल्वे हेलिपॅड हेलिपॅड 4 / 20 एक टेराबाईट (1 TB ) म्हणजे? १०५० गिगा बाईट १०२४ गिगा बाईट ११०० गिगा बाईट ११०० गिगा बाईट 5 / 20 भारताच्या भू-सीमा .... देशांना भिडतात. नऊ सहा सात आठ 6 / 20 अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते? झोनिआ शेवंती सूर्यफूल गुलाब 7 / 20 जीवाश्म इंधन कोणते ? जळाऊ लाकूड नैसर्गिक वायू पेट्रोलियम कोळसा 8 / 20 भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही महात्मा गांधी दादाभाई नौरोजी 9 / 20 मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? वासुदेव बळवंत फडके वि. दा. सावरकर सुभाषचंद्र बोस शहीद भगतसिंग 10 / 20 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली? महात्मा गांधी इंदीरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर 11 / 20 PAN संदर्भात विधान काय ? पर्मनन्ट अकाऊंट नंबर पर्मनन्ट ऍड्रेस नंबर पॅन अकाऊंट नंबर पर्मनन्ट अमाऊंट नंबर 12 / 20 १८५७ च्या उठावांबद्दल पहिले स्वतंत्र्ययुध्द असे उद्गार कोणी काढले वि. दा. सावरकर बी.जी. टिळक जी.के. गोखले आर.सी मजुमदार 13 / 20 .... प्राथमिक रंग नाही? पिवळा निळा काळा पंधरा 14 / 20 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील .... ही सर्वांत मोठी बँक आहे? बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय बँक पंजाब नॅशनल बँक 15 / 20 कोणता धातु लोखंडाचे गंजणे रोखतो? अल्युमिनियम चांदी जस्त तांबे 16 / 20 फिफा वर्ल्डकप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? कब्बडी फुटबॉल टेनिस क्रिकेट 17 / 20 समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या ... कार्यामुळे निर्माण होतो ? संचयन वहन खनन यापैकी नाही 18 / 20 पालघर जिल्ह्यातील 'सूर्यमाळ' हे थंड हवेचे ठिकाण..... तालुक्यात आहे. मोखाडा वसई डहाणू जव्हार 19 / 20 'प्रोड्युसर गॅस' या इंधनातील घटक ओळखा? मिथेन (CH2) + हायड्रोजन (H2)+नायट्रोजन (N2) कार्बन मोनोऑक्साइड (CO) + हायड्रोजन (H2) कार्बन मोना ऑक्साईड (CO) + नायट्रोजन (N2) मिथेन (CH2) इथेन (C3H6) 20 / 20 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ..... चे उदाहरण आहे ? गुणित परावर्तन अपस्करण परावर्तन अपवर्तन Your score is Facebook 0% Police Bharti पोलीस भरती