Uncategorized Police Bharti Question Set- 3 Last updated: 2022/11/20 at 1:44 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 469 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3 1 / 20 'बेडसा' ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक अहमदनगर पुणे सातारा 2 / 20 पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात झारखंड उत्तराखंड बिहार 3 / 20 सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ? शहनाई वीणा व्हायोलिन सरोद 4 / 20 'माळशेज घाट' कोठून कोठे जातो? आळेफाटा - कल्याण भोर-महाड वाई-महाबळेश्वर कराड-चिपळूण 5 / 20 भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? आचार्य कृपलानी मौलाना आझाद पं.नेहरू डी.पी. टंडन 6 / 20 देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ? कोल्हापूर तुळजापूर माहूरगड वणी (नाशिक) 7 / 20 'किब्लुलु' जमाती कोणत्या देशात आढळतात. अमेरिका ग्रीस आफ्रिका केनिया 8 / 20 पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व .....यांच्यात झाली. मुघल मराठे पेशवे निजाम 9 / 20 अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते? ऍडम स्मिथ रॉबिन्स यापैकी एकही नाही आल्फ्रेड मार्शल 10 / 20 इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जोहान्सबर्ग पॅरिस वॉशिग्टन रोम 11 / 20 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम .... या देशाने बहाल केला. चीन भारत जपान अमेरिका 12 / 20 'अनेर' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक धुळे अहमदनगर जळगाव 13 / 20 सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? सेवाग्राम कोणतेही नाही पालकवाडी सेगांव 14 / 20 पोलीस खाते हा .... सूचीतील विषय आहे ? संघ समवर्ती राज्यसूची कोणतेही नाही 15 / 20 मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? बंगाल उत्तराखंड अरूणाचल प्रदेश राजस्थान 16 / 20 कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट पुलकेशी सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट हर्षवर्धन 17 / 20 BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? बाबा सिस्टीम भारत स्टेज बायो सोर्स यापैकी नाही 18 / 20 वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? वारी हडसन मिसीपीसी बिस्तुला 19 / 20 भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? डॉल्फिन (कोणताही जलस्रोत) समुद्रीमास डॉल्फिन (गंगानदी) देवमासा 20 / 20 तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? यमुना कावेरी गोदावरी भीमा Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास Inspirational आपला इस्त्री व्यवसाय सांभाळून ऋषिकेश जिद्दीने बनला पोलिस ! Inspirational प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 248 जागांसाठी भरती Jobs सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 253 जागांसाठी भरती Jobs