Uncategorized Police Bharti Question Set- 4 Last updated: 2022/11/20 at 1:45 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 362 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 4 1 / 20 'प्रकाश वर्ष' हे कशाचे एकक आहे? उष्णता प्रकाशाची तीव्रता ध्वनी तीव्रता अंतर 2 / 20 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी 'मोझरी' कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर अकोला नागपूर अमरावती 3 / 20 तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? झिंगे उत्पादन ताग उत्पादन खत उत्पादन चामडे उत्पादन 4 / 20 'पोंगल' हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ? आसाम आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ 5 / 20 'जगातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? अमेझॉन गंगा नाईल चिनाब 6 / 20 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश राजस्थान बिहार गुजरात 7 / 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ? जम्मू काश्मीर पंजाब गोवा आसाम 8 / 20 भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? चिल्का (ओरिसा) सांबर लोणार पुलिकात 9 / 20 जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता ? बेलारूस कॅनडा अमेरिका बेल्जियम 10 / 20 जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे? जर्मनी रुस फ्रान्स जपान 11 / 20 भारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ? पलक्कड मिटनापूर पाचगाव हरिके 12 / 20 ... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. लँड होल्डर्स असोशिएशन होमरूल लीग अभिनव भारत बॉम्बे असोशिएशन 13 / 20 सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ? आलमगीर भोईकोट किल्ला चाँदबिबी महाल ताहिराबाद 14 / 20 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ मोर हरण सिह 15 / 20 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? अस्तंबा कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर 16 / 20 उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर 'लोणार' हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर अमरावती नाशिक बुलढाणा 17 / 20 बर्लीन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? लंडन ऑस्ट्रिया फ्रांस जर्मनी 18 / 20 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ..... आहे. चौंडी राहुरी पेडगाव यापैकी नाही 19 / 20 महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून .... फुलपाखराला मान्यता दिले आहे. सदर्न बर्ड विंग्स मलबार बॅंडेड पिकॉक कॉमन पिकॉक ब्ल्यू मॉरमॉन 20 / 20 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण 'अंबोली' हे कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती Jobs बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 592 जागांसाठी भरती (मुदतवाढ) Jobs अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास Inspirational आपला इस्त्री व्यवसाय सांभाळून ऋषिकेश जिद्दीने बनला पोलिस ! Inspirational