Uncategorized Police Bharti Question Set- 8 Last updated: 2022/12/07 at 4:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 69 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 8 1 / 20 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी 2 / 20 महापौर आपला राजीनामा यांना... सादर करतात. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन उपमहापौर 3 / 20 भारताच्या मध्यातून काय गेले आहे? मकरवृत्त कर्कवृत्त यापैकी नाही विषुववृत्त 4 / 20 कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? बार्थोलोन डयरस वास्को द गामा यापैकी नाही फर्डिनांड मँगेलन 5 / 20 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? यापैकी नाही लॉर्ड बेंटीक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन 6 / 20 मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळताजुळता आहे ? H J K यापैकी नाही 7 / 20 रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र बंगाल 8 / 20 प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण विकिरण अपवर्तन यापैकी नाही 9 / 20 ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दुर्वासमुनी व्यासमुनी भरतमुनी वात्मीकी 10 / 20 विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ? सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पेरियार रामस्वामी पंडिता रमाबाई 11 / 20 महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात कोणत्या देशातून केली ? पाकिस्तान भारत दक्षिण आफ्रिका इंग्लंड 12 / 20 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली? अमृतसर मुंबई दिल्ली कोलकाता 13 / 20 कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोठे आहे? रनपार उक्षी कुर्बुडे पानवळ 14 / 20 मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे? चार तीन आठ सहा 15 / 20 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यांवर गोळी झाडली? मेरठ कानपूर यापैकी नाही बराकपूर 16 / 20 जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे? जलविद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र अणु उर्जा केंद्र यापैकी नाही 17 / 20 नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? पुर्णा तापी गोदावरी वेनगंगा 18 / 20 ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली? भगतसिंग लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले लाला लजपतराय 19 / 20 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली ? लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन लॉर्ड हेस्टींग 20 / 20 आंतरराष्ट्रीय वॉर रेषेशी ..... . हे रेखावृत्त संबंधित आहे. 0 अंश रेखावृत्त 80 अंश पूर्व रेखावृत्त 180 अंश रेखावृत्त 90 अंश पूर्व रेखावृत्त Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती Jobs बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 592 जागांसाठी भरती (मुदतवाढ) Jobs अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास Inspirational आपला इस्त्री व्यवसाय सांभाळून ऋषिकेश जिद्दीने बनला पोलिस ! Inspirational