⁠  ⁠

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक येथे भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आदिवासी विकास विभागामार्फत वनबंधू कल्याण योजना अंतर्गत 12 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : १२

पदाचे नाव : ए.एन.एम./ ANM

शैक्षणिक पात्रता : ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण (शासकीय मान्यताप्राप्त संस्था) व मुंबई नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक (शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य)

वयोमर्यादा : कमाल वयमर्यादा ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 03 ऑगस्ट 2021

मुलाखतीचे ठिकाण : श्री रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.zpnashik.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article