RCFL मार्फत मुंबईत विविध पदांची भरती

Published On: नोव्हेंबर 18, 2023
Follow Us

RCFL Recruitment 2023 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मार्फत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 25
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (साहित्य)- 23
शैक्षणिक पात्रता :
बी.ई./बी.टेक. अभियांत्रिकी पदवीधर
2) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदेशीर) – 02
शैक्षणिक पात्रता :
3 वर्षे पदवी सह कायद्यातील नियमित आणि पूर्ण-वेळ पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/PwBD/ExSM/महिला – शुल्क नाही]
पगार : 30000/- ते 81,900/- पर्यंत, पगारात इतर भत्ते यांचा समावेश

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now