---Advertisement---

एस. दुर्गाहा मल्याळम चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी

By Saurabh Puranik

Published On:

s-durga-malayalam-movie
---Advertisement---

एस. दुर्गाहा मल्याळम चित्रपट सध्या गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात प्रदर्शित करण्यास परवानगी देण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले. काही दिवसांपूर्वीच माहिती व प्रसारण मंत्रालयाने महोत्सवातून हा चित्रपट वगळल्याने वाद निर्माण झाला आहे. इफ्फीच्या पॅनोरमा विभागातून हा चित्रपट वगळण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे, अशी भूमिका घेत चित्रपटाचे दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने माहिती व प्रसारण मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाला हे निर्देश दिले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now