एकूण जागा : ३९
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
२) वैद्यकीय तज्ञ/ Medical Specialist
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस सह पीजी मध्ये डिप्लोमा/पदवी संबंधित वैशिष्ट्य
वयाची अट : ०९ जानेवारी २०२१ रोजी ३४/४१ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ५०,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : दुर्गापूर (पश्चिम बंगाल)
अधिकृत वेबसाईट: www.sail.co.in
जाहिरात (Notification): पाहा