SSB : सशस्त्र सीमा बलात 1646 पदांवर भरती सुरु, 10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी..

Sashastra Seema Bal Bharti 2023 सैन्यात भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. सशस्त्र सीमा बलात विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssbrectt.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2023 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 1646

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
शैक्षणिक पात्रता :
12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
7) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
8) कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
9) कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) 416
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव

DRDO अंतर्गत पुण्यात विविध पदांची मोठी भरती

10) ASI (फार्मासिस्ट) 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
11) ASI (रेडिओग्राफर) 21
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
12) ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
13) ASI (डेंटल टेक्निशियन) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
14) सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
15) सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 03
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
16) सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) 59
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
17) सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) 29
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव
18) ASI (स्टेनोग्राफर) 40
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
19) असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18
शैक्षणिक पात्रता :
पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी

वयाची अट: 18 जून 2023 रोजी 18 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: 100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
निवड अशी होईल :
खालील पद्धतीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल?
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : ssb.nic.in

पदाचे नावजाहिरात (Notification)Online अर्ज
हेड कॉन्स्टेबलपाहा Apply Online
कॉन्स्टेबलपाहाApply Online
ASIपाहा Apply Online
सब इंस्पेक्टरपाहाApply Online
ASI (स्टेनोग्राफर)पाहाApply Online
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) पाहाApply Online