सशस्त्र सीमा बलात ‘या’ पदांसाठी भरती सुरु ; तब्बल 1,77,500 पर्यंत पगार मिळेल
Sashastra Seema Bal Bharti 2023 सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 13 रिक्त पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (संवाद)शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त किंवा संस्थेतून दूरसंचार अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अभियांत्रिकी … Read more