SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पाठवावे.
एकूण रिक्त जागा : 272
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थापासून मॅट्रिक किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 23 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.ssb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा