SSB : सशस्त्र सीमा बलात 1646 पदांवर भरती सुरु, 10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी..
Sashastra Seema Bal Bharti 2023 सैन्यात भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. सशस्त्र सीमा बलात विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssbrectt.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2023 पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 1646 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक … Read more