सशस्त्र सीमा बलात ‘या’ पदांसाठी भरती सुरु ; तब्बल 1,77,500 पर्यंत पगार मिळेल

Sashastra Seema Bal Bharti 2023 सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (संवाद)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त किंवा संस्थेतून दूरसंचार अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा समकक्ष किंवा एम.एस्सी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 400/- रुपये [SC/ST/माजी सैनिक /महिला – शुल्क नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.ssb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा