सशस्त्र सीमा बलात विविध पदांच्या 914 जागांसाठी भरती, 10वी पास वाल्यांना नोकरीचा चान्स..

SSB Recruitment 2023 10वी पास उमेदवारांना नोकरीची एक उत्तम संधी आहे. सशस्त्र सीमा बलात (Sashastra Seema Bal) विविध पदे भरल्याची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण रिक्त जागा : 914

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा

2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम

5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
शैक्षणिक पात्रता :
12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

मुंबई येथे 5182+ जागांसाठी नवीन मेगाभरती

वयाची अट: 18 ते 27 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
पगार : 25,500/- ते 81,100/-
वरील पोस्टमध्ये डीए, रेशन मनी भत्ता, घरभाडे भत्ता आणि सरकारी नियमांनुसार इतर कोणतेही भत्ते आहेत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : www.ssbrectt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा