⁠  ⁠

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SBI PO Bharti 2023 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण रिक्त जागा : 2000
SC 300
ST 150
OBC 540
EWS 200
GEN 810

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षित वर्गात येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
परीक्षा फी : सर्वसाधारण / EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांगांसाठी फी नाही.
पगार : 41,960/- रुपये प्रति महिना आणि वेतनमान रु. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 असेल. वार्षिक पगार सुमारे पाच लाख रुपये असेल.

निवड प्रक्रिया :
प्रथम प्रिलिम्स परीक्षा, नंतर मुख्य आणि शेवटी सायकोमेट्रिक चाचणी होईल.
PO पदासाठीची अंतिम निवड फेज-2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांवर आधारित असेल, म्हणजे मुख्य परीक्षा आणि फेज-3 (मुलाखत आणि गट चर्चा). जो सर्व फेऱ्या पार करेल तो प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी होईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023  03 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article