ISRO HSFC Recruitment 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 99
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेडिकल ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता : (i) MD (ii) MBBS
2) सायंटिस्ट/इंजिनिअर 10
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.E./M.Tech (Structural /Civil/ Instrumentation/ Safety/Reliability/Industrial Production/Industrial Management/Industrial/ Safety/ Industrial Safety/Thermal Engineering)
3) टेक्निकल असिस्टंट 28
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electronics/ Electrical/ Photography/ Cinematography)
4) सायंटिफिक असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.Sc. (Microbiology)
5) टेक्निशियन- B 43
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NAC. (Fitter/Electronic Mechanic/ AC and Refrigeration/Welder/Machinist/Electrical/Turner)
6) ड्राफ्ट्समन- B 13
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NAC. (Draughtsman Mechanical/Civil)
7) असिस्टंट (राजभाषा) 01
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 09 ऑक्टोबर 2024 रोजी,18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:₹750/-]
पगार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा