⁠  ⁠

रेल्वेत 548 जागांसाठी भरती ; 10वी, ITI पास उमेदवारांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. यासाठी, भारतीय रेल्वेने बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), कार्मिक विभाग, बिलासपूर विभागात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2023 (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 548

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे:
सुतार – 25
कोपा (कोपा) – 100
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 6
इलेक्ट्रिशियन – 105
इलेक्ट्रॉनिक (मेकॅनिकल) -6
फिटर – 135
अभियंता – 5
चित्रकार – 25
प्लंबर – 25
शीट मेटल वर्क – 4
स्टेनो (इंग्रजी) – 25
स्टेनो (हिंदी)-20
टर्नर – 8
वेल्डर – 40
वायरमन – १५
डिजिटल छायाचित्रकार – 4

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article