SSC CGL : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 20,000 जागांसाठी मेगाभरती, आताच अर्ज करा..

SSC CGL Recruitment 2022: भारत सरकारच्या विभागांमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SSC (कर्मचारी निवड आयोग एकत्रित पदवी स्तर) विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमध्ये विविध पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. त्यानुसार यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.ssc.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर 2022 आहे SSC CGL Notification 2022

एकूण जागा :– 20,000

पदाचे नाव:

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट ऑडिट ऑफिसर/ असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर डिग्री.
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: 12वी इयत्तेच्या स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

इतर सर्व पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष. पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे
फी: रु. 100/- (राखीव वर्ग : शुल्क नाही)

पगार :
47600 ते रु. 151100

निवड पद्धत: 
टियर-I: संगणक आधारित परीक्षा.
टियर-II: संगणक आधारित परीक्षा.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १७ सप्टेंबर २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -८ ऑक्टोबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment