स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. SSC CPO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1871
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2026
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) | 205 |
| 2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) | 112 |
| 3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 1320 |
| 4 | CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) (पुरुष) | 234 |
| Total | 1871 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
वेतनश्रेणी :
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 35,400/- ते Rs.1,12,400/-
CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षा: नमूद नाही
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in









