Mission STI – राज्यघटना
राज्यघटना माझा आवडता विषय… कारण यात syllabus मध्ये जास्त बदल होत नसतो… त्याच प्रमाणे सर्व परीक्षेमध्येही syllabus सारखाच असतो… No up-gradation as compare to other subjects… STI मध्ये — राज्यघटना : # १२-१३ प्रश्न. # सखोल अभ्यास आवश्यक सर्व गुण प्राप्त करण्यासाठी. # पाठांतरावर लक्ष द्या. # यातच ३ प्रश्न वेगळे ग्रामप्रश्सनावर आधारित असतात. # … Read more