प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी’ मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी

mpsc-sucees-story

पुणे : यंदाच्या MPSC राज्यसेवा परीक्षेत सामान्य कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक आहे. महागडे क्लास टाळून स्व अभ्यासावर भर देत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना या निकालातून प्रेरणा घेता येईल अशी भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यसेवा … Read more