Indian Railway Bharti : रेल्वेत 10वी, पदवीधरांसाठी नोकरीची संधी.. लगेचच करा अर्ज
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत क्रीडा कोट्यातील या विविध गट सी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 26 मार्चपासून सुरू झाली … Read more