---Advertisement---

प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दीने पहिल्या प्रयत्नात अर्तिका झाली यशस्वी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. अर्तिका शुक्ला ही अशीच एक उमेदवार आहे जिने आयएएस अधिकारी म्हणून होण्यासाठी आपले एम.डी (वैद्यकीय) क्षेत्र सोडले. वाराणसीच्या मूळ रहिवासी असलेल्या अर्तिका शुक्लाने दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.

तिच्या ग्रॅज्युएशननंतर चंदीगडमधील पीजीआयएमआयआरमध्ये एमडी करत असताना तिच्या भावाने तिला यूपीएससी परीक्षेसाठी तयार होण्याचा सल्ला दिला. २०१२च्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तिचा भाऊ उत्तीर्ण झाल्याचे पाहून अर्तिका आयएएसमध्ये करिअर करण्यास प्रेरित झाली. सध्या तिचा भाऊ उत्कर्षा शुक्ला भारतीय रेल्वे परिवहन सेवेत नोकरीला आहे. अर्तिकाने २०१४ मध्ये परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर सतत मेहनत घेऊन अभ्यासाची योग्य आखणी करून. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होता येतं.

तिने NCERTच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. शिवाय लिखाण आणि कौशल्य विकास याचाही अभ्यास केला.शिवाय प्रश्नपत्रिका लिखाणाचा सराव करावा आणि मॉक टेस्ट पेपर सुद्धा अभ्यास केला.योग्य दिशेने मेहनत घेतली.२०१५ मध्ये ती उत्तीर्ण झाली.अर्तिकाने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत चौथी रॅक मिळवली.अखेर, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण ठरली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts