पश्चिम रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 असून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. Western Railway Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 5349
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस | 5349 |
| Total | 5349 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT [(Fitter / Welder / Turner / Machinist / Carpenter / Painter (General) / Diesel Mechanic / Mechanic (Motor Vehicle) / Computer Operator and Programming Assistant (COPA) / Electrician / Electronics Mechanic / Wireman / Mechanic Refrigeration & AC / Pipe Fitter / Plumber / Draftsman (Civil) / Stenography (English) / Forger and Heat Treater / Machinist (Grinder)]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.rrc-wr.com







