⁠  ⁠

अभ्युदय बँकेत ‘लिपिक’ पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 0 Min Read
0 Min Read

Total: पदांची संख्या नमूद नाही.

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक ज्ञान

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात & कर्नाटक

Fee: फी नाही.

परीक्षा: 10 मार्च 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 14 फेब्रुवारी 2019]

Share This Article