खादी व ग्रामोद्योग महामंडळात विविध पदे पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली हे. KVIC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 50
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अॅडव्हायझर | 15 |
| 2 | सिनियर कन्सल्टंट्स | 15 |
| 3 | यंग प्रोफेशनल्स | 20 |
| Total | 50 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून (PSUs) निवृत्त झालेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी, ज्यांच्याकडे किमान 15 वर्षांचा संबंधित अनुभव आहे.
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी / व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.Com/MBA (Finance)/CA/ICWA / पदव्युत्तर पदवी (मार्केटिंग / डिजिटल मार्केटिंग / ब्रँड मॅनेजमेंट / लॉ / मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / मीडिया / PR / डिजिटल मीडिया / सिव्हिल / स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग / आर्किटेक्चर / मेकॅनिकल / केमिकल) (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
पद क्र.1: 30 सप्टेंबर 2026 रोजी 40 ते 65 वर्षे
पद क्र.2: 30 सप्टेंबर 2026 रोजी 39 वर्षांपेक्षा कमी
पद क्र.3: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 27 वर्षांपेक्षा कमी
परीक्षा फी : नमूद नाही
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ :









