POWERGRID मध्ये १११० जागांसाठी भरती

Published On: जुलै 19, 2021
Follow Us
powergrid recruitment 2021

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस करिता एकूण 1110 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : १११०

पदाचे नाव: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:

  1. ITI अप्रेंटिस: ITI (इलेक्ट्रिकल)
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. पदवीधर अप्रेंटिस: B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)
  4. एक्झिक्युटिव (HR): MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/  पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now