Oil India ऑइल इंडिया लि.अंतर्गत भरती २०२१

Published On: जुलै 26, 2021
Follow Us

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये अधीक्षक वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव : अधीक्षक वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त मंडळ / विद्यापीठकडून एमडी / एमएस/ डीएनबी

वयोमर्यादा : १५ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.oil-india.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now