पवन हंस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांची भरती

Published On: सप्टेंबर 21, 2021
Follow Us

पवन हंस लिमिटेडमध्ये २८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २८

पदाचे नाव आणि जागा 

1) ट्रेनी टेक्निशियन B1 (A&C) 18
2) ट्रेनी टेक्निशियन B2 (एव्हिओनिक्स) 10

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षाचा कोर्स किंवा डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेतून एएमई कोर्स ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १६,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR&A) Pawan Hans Ltd., Juhu Aerodrome, S.V. Road, Vile Parle (West), Mumbai- 400 056.

अधिकृत संकेतस्थळ : www.pawanhans.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form): पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now