---Advertisement---

PMC पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पगार ६० हजार रुपये

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १६

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी- ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा समतुल्य पदवी

२) वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टी.बी.एच.आय.व्ही. पर्यवेक्षक- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.

३) वरिष्ठ औषधपचार पर्यवेक्षक -०४
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.

४) टी.बी. हेल्थ व्हिजिटर -०९
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञानात पदवीधर ०२) विज्ञान मध्ये इंटरमेडिएट (१०+२) आणि अनुभव ०३) क्षयरोग आरोग्य अभ्यागत मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ०४) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने)

५) फार्मासिस्ट – ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी/डिप्लोमा

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१ वैद्यकीय अधिकारी- ६०,०००/-
२ वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टी.बी.एच.आय.व्ही. पर्यवेक्षक- २०,०००/-
३ वरिष्ठ औषधपचार पर्यवेक्षक/- २०,०००/-
४ टी.बी. हेल्थ व्हिजिटर- १५,०००/-
५ फार्मासिस्ट- १७,०००/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी,  टी.बी. सोसायटी, डॉ कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना ६६६ शुक्रवारपेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड पुणे ४११००२.

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.