---Advertisement---

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

---Advertisement---

१) वित्त आणि लेखा व्यवस्थापक

२) लेखाधिकारी

३) वित्त कार्यालय

४) लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer)

५) वित्त कार्यकारी (Finance Executive)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वित्त आणि लेखा व्यवस्थापक  – CA पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

लेखाधिकारी – : B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

वित्त अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

लेखापरीक्षा अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

वित्त कार्यकारी – B.Com, M.Com पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच एक ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

इतका मिळणार पगार

वित्त आणि लेखा व्यवस्थापक- 80,000/- रुपये प्रतिमहिना

लेखाधिकारी – 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना

वित्त अधिकारी – 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना

लेखापरीक्षा अधिकारी- 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना

वित्त कार्यकारी- 12,000/- -.18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

– Resume (बायोडेटा)

– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

-पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कारण्यासाठी पत्ता/ई-मेल आयडी

मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 / [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : mahait.org

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now